⚜️We Learn English - दिवस तेहतीसावा⚜️
पाठ तेहतिसावा ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा
👇👇👇👇👇👇👇
A'NAGAR- WLE CLASS 4 - Lesson 33
⚜️ या पाठावर आधारित सरावासाठीचे प्रश्न व इतर
⚜️Read the following questions and write your notebook
(खालील प्रश्न वाच आणि वहीत लिहून घे.)
1) What is she doing?
(वॉट ईज सी डुईंग?)
ती काय करत आहे?
Answer - She is climbing a tree.
(सी ईज क्लाईम्बिग अ ट्री)
ती झाडावर चढत आहे.
2) What is he doing?
(वॉट ईज ही डुईंग?)
तो काय करत आहे?
Answer - He is singing.
(ही ईज सिंगींग)
तो गात आहे.
3) What are you doing?
(वॉट आर यू डुईंग)
तू काय करत आहे?
Answer - I am eating.
(आय अँम ईटींग)
मी खात आहे.
4) What are they doing.
(वॉट आर दे डुईंग)
ते काय करत आहेत?
Answer - They are fighting.
(दे आर फायटिंग)
ते भांडत आहेत.
5) What is she doing?
(वॉट ईज सी डुईंग?)
ती काय करत आहे?
Answer - She is eating.
(सी ईज ईटींग)
ती खात आहे.
6) What is he doing?
(वॉट ईज ही डुईंग?)
तो काय करत आहे?
Answer - He is sleeping.
(ही ईज स्लिपींग)
तो झोपला आहे.
7) What is she doing?
(वॉट ईज सी डुईंग?)
ती काय करत आहे?
Answer - She is singing.
(सी ईज सिंगींग)
ती गात आहे.
8) What is she doing?
(वॉट ईज सी डुईंग?)
ती काय करत आहे?
Answer - She is dancing.
(सी ईज डान्सिंग)
ती नाचत आहे.
9) What is he doing?
(वॉट ईज ही डुईंग?)
तो काय करत आहे?
Answer - He is playing.
(ही ईज प्लेईंग)
तो खेळत आहे.
10) What are they doing?
(वॉट आर दे डुईंग?)
Answer - They are dancing.
(दे आर डान्सिंग)
ते नाचत आहेत.
====================================
⚜️संकलन⚜️
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथमिक शाळा जांभळी, केंद्र- सडे
ता. राहुरी. जि. अहमदनगर
📞9421334421
====================================