⚜️उतारा वाचन भाग ९⚜️
विजयादशमी म्हणजे दसरा. गणेश चतुर्थी नंतर येणारा मोठा सण म्हणजे दसरा. हा सण दहा दिवस चालतो. म्हणून या सणाला दसरा असे म्हणतात. दसरा हा सण आश्विन शुद्ध प्रतिपदेला सुरु होतो व आश्विन शुद्ध दशमीला संपतो. दसऱ्याच्या पहिल्या दिवसाला घटस्थापना म्हणतात. घटस्थापनेपासून दसरा उत्सवाला सुरूवात होते. संपूर्ण भारतभर हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो.दसऱ्याचे दांडियानृत्य तर खूप प्रसिद्ध आणि लोकप्रिय आहे. शाळेतील मुले या दिवशी नवी कपडे घालून सरस्वतीची पुजा करतात. गुरुवर्यांकडून आशिर्वाद घेतात.
⚜️खालील प्रश्नांची उत्तरे सोडवा.
१) विजया दशमी म्हणजे कोणता सण असतो?
२) गणेश चतुर्थी नंतर येणारा मोठा सण कोणता?
३) दसरा सण किती दिवस चालतो?
४) दसरा हा सण कधी सुरू होतो ?
५) दसरा हा सण कधी संपतो ?
६) दसऱ्याच्या पहिल्या दिवसाला काय म्हणतात ?
७) दसरा उत्सवाला कधी सुरुवात होते ?
८) दसऱ्याचे कोणते नृत्य लोकप्रिय आहे ?
९) शाळेतील मुले दसऱ्याच्या दिवशी काय करतात ?
(१०) तुम्हांला माहित असलेल्या सणांची यादी करतात ?
११) तुमचा आवडता सण कोणता ?
१२) दसरा हा सण तुमच्या घरी कसा साजरा केला जातो ?
(१३) या उताऱ्यातील जोडाक्षरे लिहा.
१४) या उताऱ्यात एकूण किती शब्द आले आहेत ?
(१५) तुम्हांला माहिती असलेल्या नृत्याचे प्रकार सांगा.

⚜️संकलन⚜️
श्री.बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
📞9421334421