⚜️एकीचे बळ⚜️
एका जंगलामध्ये काही कबतुरे एकत्र राहत होती एका झाडावर राहणारी पधरा ते वीस कबतुरे एकत्रच दाणे टिपायची फिरायची एकमेकांबरोबर राहून त्यांची चांगलीच ओळख आणि मैत्री झाली होती त्यातले काही कबतुरे एकमेकांशी भांडत असायचे परंतु नतंर कुणी समजावल्यावर ती आपले भांडण विसरून ही जायची.
असेच दिवस चालले होते आणि एका संध्याकाळी ही सर्व कबतूरे उडत उडत दूर एका नदी किनारी गेली तिथे काही मोकळ्या जागेमध्ये त्यांना काही दाणे विखरलेले दिसले सर्व खुश होऊन दाणे टिपत बसली.
थोड्या वेळाने त्याच्या लक्षात आले की ती एका जाळ्यामध्ये अडकले आहेत. सुटण्याचा प्रत्येकाने वेगवेगळा प्रयत्न केला तरी सुद्धा जाळ्या मधून ते उडू शकत नव्हते आता काय करावे बरं?
इतक्यात एक अनभुवी म्हातारा कबतूर होता तो म्हणाला की आपण प्रत्येकाने प्रयत्न केला तर आपण कधीच या जाळ्यातनू सुटू शकणार नाही. सगळ्यांनाच सुटायचे असेल तर आपण एकत्रच उडूया. सगळ्यांनी एकत्र म्हणायला सुरुवात केले 1, 2, 3.... आणि सर्व एकत्र जाळ्यासकट उडू लागले थोड्याच वेळात जाळे तुटून पडले आणि एकीचे बळ सर्वांना समजले.
तात्पर्य:- एकीचे बळ हे खपू मोठे असते मोठ्यात मोठी गोष्ट आपण मिळवू शकतो.