⚜️पाऊस⚜️

 ⚜️पाऊस⚜️
येरे येरे पावसा 
रात्री आणिक दिवसा.
टप टप पाऊस पडू दे,
अंग माझे भिजू दे. 
गरगर गिरकी मारीन, 
पावसाचे थेंब झेलीन.
गारा पडती टपटप,
वेचू सारे झपझप.