⚜️विद्याधन भाषिक खेळ_यमक दर्शक शब्द⚜️

 

 ⚜️विद्याधन भाषिक खेळ_यमक दर्शक शब्द⚜️

  ⚜️उत्तरसूची⚜️ 


(१)काळसर = लालसर, ओलसर, गोडसर
(२)शानदार = जमीनदार , दुकानदार, धारदार
(३)वर्षभर = वीतभर, डबाभर, दिवसभर
(४)कलाकार = सावकार, चित्रकार, पुढाकार
(५)सुखकर = खेळकर, विणकर, दिनकर
(६)जादूगार = कामगार, रोजगार, गुन्हेगार
(७)दूधवाला = भाजीवाला, पाववाला, मसालेवाला
(८)लहानपण = मोठेपण, बालपण, शहाणपण
(९)शेतकरी = वारकरी, गावकरी, पहारेकरी
(१०)करणार = येणार, जाणार, मिळणार
(११)तेलकट = मातकट, मळकट, पोरकट
(१२) गुणवंत = शीलवंत, भगवंत, धैर्यवंत
(१३)कारखाना = दवाखाना, तोफखाना,  हत्तीखाना
(१४)औरंगाबाद = हैद्राबाद, अहमदाबाद, खुल्दाबाद

===================================
  संकलक
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞  9421334421
https://babanauti16.blogspot.com
https://t.me/ABM4421

===================================