⚜️हरिण⚜️

 ⚜️हरिण⚜️

   हरिण हा जंगली प्राणी आहे. यांचे दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार 'सारंग' या नावाने ओळखला जातो. दुसरा प्रकार 'कुरंग' या नावाने ओळखला जातो. हरिण हा प्राणी शाकाहारी आहे. हरिण मैल न् मैल न थकता धावू शकतो. तो कळपाने राहतो. झाडीत किंवा उंच गवतात यांचा निवारा असतो.