⚜️परिसर⚜️

⚜️परिसर⚜️

 आपण माणसे आपल्या स्वतःला, आपल्या घराला जरूर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो; पण आपल्या परिसराच्या स्वच्छतेबद्दल मात्र तितकी काळजी घेत नाही. मी आणि माझे घर स्वच्छ आहे, परिसर कसा का असेना, त्याच्याशी मला काहीही देणे-घेणे नाही. अशी वृत्ती असते. त्यामुळे परिसर म्हणजे कचरा टाकण्याची जागा असे नको. आपण आपला परिसर स्वच्छ ठेवायला हवा.