⚜️सजीव⚜️

 ⚜️सजीव⚜️

   आपल्या परिसरात अनेक गोष्टी आहेत. झाडे, प्राणी यांना सजीव म्हणतात. झाडाचे जसे प्रकार आहेत, तसे प्राण्यांचेही आहेत. पक्षी हा प्राण्यांचाच एक प्रकार आहे.  आपल्या आजूबाजूला अनेक प्रकारचे पक्षी दिसतात. प्रत्येकाचा आकार वेगळा, रूप वेगळे, आवाज वेगळा. म्हणून या पक्ष्यांमुळे आपले जग सुंदर दिसते.