Pages
⚜️Home⚜️
⚜️Home 1⚜️
⚜️Home 2⚜️
⚜️जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरे बाजार⚜️
⚜️अंगतपंगत⚜️
⚜️अंगतपंगत⚜️
चंपाने आणली कांदा-भाकर
गंगूने आणली दही-साखर.
चटणी, लोणचे कुंदाचे.
भात, पिठले शंकरचे.
वरण, तूप पांडूचे.
केळी, आंबे सुभाषचे.
झाडाखाली पंगत बसली.
अंगतपंगत छान जमली.
Newer Post
Older Post
Home