⚜️दूध⚜️

⚜️दूध⚜️

 आपल्याला दूध गाय, म्हैस, शेळी, मेंढी यांच्यापासून मिळते. आपण पोषक अन्न म्हणून दुधाचा उपयोग करतो. दुधात प्रथिने व इतर आवश्यक घटक असतात. दुधाचा वापर करताना ते उकळावे लागते. दुधापासून दही, ताक, लोणी, तूप, खवा असे विविध पदार्थ तयार करतात.