Pages
⚜️Home⚜️
⚜️Home 1⚜️
⚜️Home 2⚜️
⚜️जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरे बाजार⚜️
⚜️मोर⚜️
⚜️मोर⚜️
मोर हा आपला राष्ट्रीय पक्षी आहे. मोराचा पिसारा ऐटदार असतो. मोराच्या डोक्यावर तुरा असतो. मोर जलद गतीने धावतो. मोर बहुदा दाट झाडी असलेल्या ठिकाणी राहतात. साप, किडे, मुंग्या हे मोराचे अन्न आहे. मोराच्या मादीला 'लांडोर' म्हणतात.
Newer Post
Older Post
Home