⚜️Back Dated MDM कसे भरावे.⚜️
1) सर्व प्रथम आपण खालील वेबसाईट ओपन करावी.
https://education.maharashtra.gov.in/mdm/users/login
2) त्यांनतर MDM LOGIN वर क्लीक करावे. त्यानंतर login page ओपन होईल.
3) केंद्रप्रमुख यांचा login Id व Password टाकून लॉगिन करावे.
4) Home Page ओपन होईल. त्या ठिकाणी महिन्याच्या कोणत्या तारखेची माहिती भरायची आहे तो दिनांक निवडावा. नंतर आपल्या शाळेचा व्यवस्थापन प्रकार (Management Type) निवडावा आणि त्यानंतर योग्य तो व्यवस्थापन तपशील (Management Details) निवडून Result वर क्लिक करावे.
5) त्यानंतर केंद्रातील त्या दिवशी भरलेल्या व न भरलेल्या शाळांची संख्या दिसेल. त्या संख्येवर क्लिक करावे, क्लिक केल्यास शाळांची नावे येतील.
6) त्यामध्ये भरलेल्या शाळांच्या पुढे भरलेली संख्या दिसेल व पुढे View Button दिसेल व ज्यांनी माहिती भरली नाही त्या शाळेपुढे Add हे Button दिसेल, त्यावर क्लिक करून माहिती भरावी.
वेबसाईट ओपन करण्यासाठी इथे क्लीक करा.👇