⚜️आठवडा पाचवा इ.१ली⚜️

   ⚜️गोष्टींचा शनिवार⚜️
⚜️आठवडा पाचवा  इ.१ली⚜️
दि. २२/१०/२०२२

⚜️ गोष्टी वाचण्यासाठी खालील पुसतकाच्या नावावर क्लिक करा.

पुस्तकाचे नाव:-  सायकल

⚜️गोष्टीवर आधारित विद्यार्थी कृती

१)तुला माहीत असणाऱ्या वाहनांची नावे सांग.

२)कोणत्या वाहनाने प्रवास करायला तुला आवडेल ,ते सांग.

३)सायकल चालवायला शिकतानाचे अनुभव इतरांना विचार. तुझे त्याबाबतचे अनुभवसायकल चालवायला शिकण्याचे नियोजन याबाबत सांग.

 
 *सौजन्य*- 
प्रथम बुक्स 
 www.storyweaver.org.in
 मराठी भाषा विभाग
 राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे