Pages
⚜️Home⚜️
⚜️Home 1⚜️
⚜️Home 2⚜️
⚜️जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरे बाजार⚜️
⚜️अंक १ ते १२⚜️
⚜️अंक १ ते १२⚜️
१ डोके मुलाला
२ शिंगे गाईला
३ तोंडे दत्ताला
४ चाके गाडीला
५ बोटे हाताला
६ पाय मुंग्याला
७ वाती समईला
८ काड्या छत्रीला
९ गज खिडकीला
१० तोंडे रावणाला
११ प्रदक्षिणा मारुतीला
१२ नमस्कार सूर्याला
Newer Post
Older Post
Home