⚜️विद्याधन भाषिक उपक्रम - प्रश्नार्थक शब्द⚜️
⚜️वर्गात विद्यार्थ्यांशी तसेच समाजत इतरांशी संवाद साधण्यासाठी आवश्यक प्रश्नार्थक शब्द.
का?
कसे?
कोण?
कोणी?
कोणाला?
कोणता?
कोणत्या?
कोणती?
कोणते?
कोणाचा?
कोणाची?
कोणाचे?
कधी?
किती वेळा?
किती?
कोठे?
कोठपर्यंत?
कशासाठी?
कशामुळे?
कोणते?
कशाच्या?
कोणासाठी?
असे का?
असे का नाही?
असे झाले तर?
असे झाले नाही तर?
असे केले तर?
असे नाही केले तर?