⚜️गोष्टींचा शनिवार⚜️
⚜️आठवडा दुसरा इ.१ली⚜️
दि. १/१०/२०२२
⚜️ गोष्टी वाचण्यासाठी खालील पुसतकाच्या नावावर क्लिक करा.
पुस्तकाचे नाव:- चला, पाय मोजू या!
⚜️गोष्टीवर आधारित विद्यार्थी कृती
बालमित्रांनो, तुम्ही या गोष्टीमधून पशुपक्ष्यांना असणारे पाय मोजून पाहिले असतीलच.
१) पशुपक्षांना त्यांच्या पायांचा कशाप्रकारे उपयोग होतो, ते सांगा.
२) २-४-६-८ पाय असणारे प्राणी तुम्ही पाहिले, पण त्यापेक्षा जास्त पाय असणाऱ्या प्राणी , पक्षी, कीटकांची नावे सांगा.
३) पाय नसणाऱ्या एखाद्या प्राण्याचे चित्र काढा.
*सौजन्य*-
प्रथम बुक्स
www.storyweaver.org.in
मराठी भाषा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
प्रथम बुक्स
www.storyweaver.org.in
मराठी भाषा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे