⚜️ एक होता तात्या⚜️

⚜️ एक होता तात्या⚜️

एक होता तात्या,
दुसरा होता मोत्या 
तात्या होता लाबाड,
मोत्या होता खादाड़ 
तात्याने आणले वडे, 
मोत्या म्हणतो जाड़े जाडे 
तात्याने आणली केळी, 
मोत्या म्हणतो शिळी शिळी
 तात्याने आणली छडी, 
मोत्याने मारली उडी