⚜️व्रतपाठ⚜️

 ⚜️व्रतपाठ⚜️

अहिंसा सत्य अस्तेय ब्रम्हचर्य असंग्रह।  

शरीर श्रम अस्वाद सर्वत्र भय वर्जनं।

सर्वधर्मी समानत्व स्वदेशी स्पर्शभावना। 

ही एकादश सेवावीं नम्रत्वें व्रतनिश्चये ।।

व्रतपाठ ऐकण्यासाठी खालील चित्रावर क्लिक करा.