⚜️गोष्टींचा शनिवार⚜️
⚜️आठवडा पाचवा इ.४थी⚜️
दि. २२/१०/२०२२
⚜️ गोष्टी वाचण्यासाठी खालील पुसतकाच्या नावावर क्लिक करा.
पुस्तकाचे नाव:- भीतीदायक मिठाईवाला
⚜️गोष्टीवर आधारित विद्यार्थी कृती
१) मिठाईची नावे लिहा.
२) तुम्हाला कोणती मिठाई जास्त आवडते ते लिहा. दिवाळीत तुमच्या घरी मिठाईचे कोणते प्रकार बनवतात?
३) तुमच्या परिसरातील मिठाईवाल्या दुकानांची नावे लिहा.
*सौजन्य*-
प्रथम बुक्स
www.storyweaver.org.in
मराठी भाषा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
प्रथम बुक्स
www.storyweaver.org.in
मराठी भाषा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे