⚜️आधुनिक व्याख्या⚜️

 ⚜️आधुनिक व्याख्या⚜️


  • विदयालय - अशी संस्था जिथे वडील पैसे भरतात. आणि मुले खेळत नसतात.
  • अध्यापक - एक अशी व्यक्ती ज्याचे कोणीही ऐकत नाही तरी ते ज्ञान वाटत असतात.
  • विद्यार्थी - ज्याच्यामुळे सिनेमा, हॉटेल, कॉर्नरर्स चालतात.
  • सिनेमा हॉल - कॉलेजमधून पळून जाणाऱ्या विद्यार्थ्यांना लपण्यासाठी उत्तम ठिकाण
  • सिनेमा - सासू आणि सून यांच्या भांडण्याची पूर्वापार चालत आलेली जागा.
  • स्वप्न - एक असा चित्रपट जो देव फुकटात दाखवतो. 
  • जेल - बिन भाड्याचे घर
  • शेजारी - आवडता रामू
  • लोकशाही -  लोकांनी लोकांच्या विध्वसांसाठी चालविलेले राज्य म्हणजेच लोकशाही होय.
  • भूरूप - चूक नसताना माणसांना एकदम गारण्याचे नैसर्गिक यंत्र
  • मतदान - पुढा-यांना पोसणारे हिरवे रान
  • निवडणूक - चार पाच पिढ्यांसाठी कमाई करण्याची सुवर्ण संधी
  • कॉलेज - शरीराने हजर राहण्याचे कोर्ट
  • लग्न - सर्वात मोठी चूक करण्याच्या मुहुर्त
  • हुडा - मुलगी जन्माला घातली म्हणून वराकडुन होणारी वधु पक्षाला शिक्षा
  • दुरदर्शन - विदयार्थ्यांना कमीत कमी दोनदा एकाच वर्गात अनुभव यावा म्हणून विज्ञानाची देणगी.
  • जाहिरात - लोकांची फसवणूक व्हावी म्हणून वापरलेले तंत्र
  • सासु - नसलेल्या चुका शोधण्याचे सुक्ष्मदर्शक मंत्र.