⚜️ध्वनिदर्शक शब्द⚜️
उत्तरसूची
घंटांचा - घणघणाट
हंसाचा - कलरव
कोल्ह्याची - कोल्हेकुई
माकडाचा- भुभुःकार
तलवारींचा- खणखणाट
गाढवाचे -ओरडणे
मोरांची- केकारव
चिमणीची - चिवचिव
पक्ष्यांचा - किलबिलाट
बेडकाचे - डरावणे / डरकणे / डराव डरांव
विजांचा- कडकडाट
कोंबड्याचे - आरवणे
म्हशीचे - रेकणे
पंखांचा -फडफडाट
गाईचे - हंबरणे
घोड्याचे - खिंकाळणे
कोकिळेचे - कुहूकुह
नाण्यांचा - छनछनाट
सिंहाची - गर्जना
अश्रूची - घळघळ
बांगड्यांची - किणकिण
पाण्याचा- खळखळाट
वाघाची - डरकाळी
रक्ताची - भळभळ
पानांची - सळसळ
सापाचे - फुसफुसणे, फुत्कार
डासांची - भुणभुण
मांजरीचे - म्यैव म्यैव
कुत्र्याचे- भुंकणे
तारकांचा- चमचमाट, लखलखाट
घुबडाचा- घुत्कार
कबुतराचे / पारव्याचे - घुमणे
कावळ्याची- कावकाव
पावसाची - रिमझिम / रिपरिप
हत्ती - चित्कारणे
पक्ष्यांचे भांडण - कलकलाट
पैंजणांची- छुमछुम
वाळ्याची- रुणझुण
ढगांचा - गडगडाट
मुंग्यांचा - गुंजारव
मधमाश्यांचा - गुंजारव