⚜️आठवडा तिसरा इ.१ली⚜️

          ⚜️गोष्टींचा शनिवार⚜️

 ⚜️आठवडा तिसरा इ.१ली⚜️
   दि. ८/१०/२०२२

⚜️ गोष्टी वाचण्यासाठी खालील पुसतकाच्या नावावर क्लिक करा.

पुस्तकाचे नाव:-  ओळखा पाहू किती

⚜️गोष्टीवर आधारित विद्यार्थी कृती

१) बालमित्रांनो ,विचार करा, मोजून सांगा.
अ)तुमच्या घरातील सदस्य
आ)तुमच्या घरात वापरात असणारे कप-बशी,ताटं-वाट्या,पेले-चमचे इ.
इ)दप्तरातील वह्या,पुस्तके,पेन इ.
ई) घराजवळील झाडे-फुलझाडे इ.
२)कान असणारा कप ,गायीची शिंगे, पंखा,टेबल,हाताचा पंजा ही चित्रे तुमच्या वहीत काढा .चित्रशेजारी संख्या दर्शवणारे अंक लिहा.
३)अंकाचे गाणे कृतीसह सादर करा.


 *सौजन्य*- 
प्रथम बुक्स 
 www.storyweaver.org.in
 मराठी भाषा विभाग
 राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे