⚜️गोष्टींचा शनिवार⚜️
⚜️आठवडा दुसरा इ.२री⚜️
दि. १/१०/२०२२
⚜️ गोष्टी वाचण्यासाठी खालील पुसतकाच्या नावावर क्लिक करा.
पुस्तकाचे नाव:- माझे मित्र
⚜️गोष्टीवर आधारित विद्यार्थी कृती
१) तुझ्या मित्रमैत्रिणींची नावे सांग.
२) तुमच्या परिचित व्यक्तींच्या मित्रमैत्रिणींची नावे जाणून घ्या.
३) तुम्ही मित्रमैत्रिणी केव्हा आणि कशासाठी एकत्र येता ?
४) तुमच्यामध्ये कशामुळे भांडण होते ते सांगा.
*सौजन्य*-
प्रथम बुक्स
www.storyweaver.org.in
मराठी भाषा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
प्रथम बुक्स
www.storyweaver.org.in
मराठी भाषा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे