Pages
⚜️Home⚜️
⚜️Home 1⚜️
⚜️Home 2⚜️
⚜️जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरे बाजार⚜️
⚜️भाजी⚜️
⚜️भाजी⚜️
चवदार चवळी दाणेदार कोवळी,
वेलीला काकडी हिरवी पिवळी.
करडई चिरू या ताजी ताजी,
कढईत करू या चवदार भाजी.
गाजर कसं लाल लाल चुटुक,
आवडीने खायचं मिटुक मिटुक.
Newer Post
Older Post
Home