⚜️यशस्वी होण्यासाठी⚜️

⚜️यशस्वी होण्यासाठी⚜️

गरुडाकडून पंख घे - भरारी मारण्यासाठी

सुर्याकडुन तेज घे - अंधाराच्या नाशासाठी

पर्वताकडून निश्चय हो - निर्णयाला ठाम राहण्यासाठी

फुलांकडून सुगंध घे-  दुःखात सुध्दा हसण्यासाठी  

काव्यांकडून धार घे - अन्यायाच्या नाशासाठी

आभाळाकडून विशालता घे - चुका माफ करण्यासाठी

वाऱ्याकडून वेग घे - प्रगतीपथावर अग्रेसर होण्यासाठी

माझ्याकडून शुभेच्छा घे - यशस्वी होण्यासाठी