⚜️TEACHING⚜️
Teaching या शब्दाचा अर्थ छान सांगितला आहे.
T - Telling- आपल्या मेहनती अभ्यासातून शिक्षकाने कमावलेल्या ज्ञानाचे उच्चारण, निवेदन
E- Expecting - विदयार्थ्यांना दिलेल्या पाठयवस्तूंची याच्याकडून होणाऱ्या मनोवेधनाची अपेक्षा
A- Asking - मुल्यमापनासाठी विषय विस्तारासाठीची विचारणा.
C- Challenging - विद्यार्थ्यातील सर्वोत्कृष्ट असेल ते काढून घेण्यासाठी अध्यापनात उत्साह व खराखुरा रस घेऊन दिलेले आव्हान
H- Hoping - कमी बुद्धिमान विदयार्थ्यांच्या व इतर बाबतीत आशावादी - दृष्टीकोन
I- Ingenuity - दिवसाच्या नियोजीत कार्यक्रमाच्या जोडीने विध्यार्थ्यांना प्रेरित करण्याची शोधबुद्धी
N- Nailing - रोजच्या सुसंगत जीवनातून घेतलेल्या अनुभवांच्या बळावर निश्चित केलेले संशोधन.
G - Giving - परमेश्वराने बहाल केलेल्या " अध्यापन सामर्थ्य” या परंपरेचे पाईक होण्यासाठी सर्वस्व अर्पण करण्याची वृत्ती.