⚜️जय हो.......⚜️

 ⚜️जय हो.......⚜️

भारतामधल्या १० लाख झोपडपट्ट्या 
तरीही 'जय हो'......

भारतात ३० कोटी लोक दारिद्रयरेषेखाली
तरीही 'जय हो.....

जगातील सर्वाधिक बेरोजगार भारतात 
तरीही 'जय हो'....

भारतामध्ये शिक्षणाचे वाढते बाजारीकरण 
तरीही 'जय हो'......
भारतात ३ कोटींपेक्षा जास्त बांग्लादेशी घुसखोरी 
तरीही 'जय हो'....