⚜️मनूच्या ओटीवर⚜️

⚜️मनूच्या ओटीवर⚜️

मनूच्या ओटीवर कोण कोण येतं? 
कोण कोण येतं? 
काऊ येतो आणि चिऊ येते

मनूच्या ओटीवर कोण कोण येतं?
 कोण कोण येतं? 
भूभू येतो आणि माऊ येते

मनूच्या ओटीवर कोण कोण येतं? 
कोण कोण येतं? 
पोपत येतो आणि मैना येते

मनूच्या ओटीवर कोण कोण येतं?
 कोण कोण येतं? 
मोर येतो आणि लांडोर येते

मनूच्या ओटीवर कोण कोण येतं? 
कोण कोण येतं? 
बाघोबा येतो आणि कोल्होबा येतो

मनूच्या ओटीवर कोण कोण येतं? 
कोण कोण येतं?
 कब्बु (कबूतर) येतो आणि खारूताई येते

सूचना:- आपल्याला हवी तशी यात प्राण्या-पक्ष्यांच्या नावाची ॲडीशन करता येते