⚜️घर कसे .....।⚜️
- आचार विचार ही घराची आखणी आहे.
- प्रेम हा घराचा पाया आहे.
- थोर माणसे या घरच्या भिंती आहेत.
- सुख हे घराचे छत आहे.
- माणुसकी ही घराची तिजोरी आहे.
- गोड शब्द हे घरातील धन दौलत आहेत.
- शांतता ही घराची लक्ष्मी आहे.
- आत्माविश्वास हे घरातील देवस्थान आहे.
- पैसा हा घराचा पाहुणा आहे.
- व्यवस्था ही घराची शोभा आहे.
- समाधान हेच घराचे सुख आहे.