⚜️मैत्री⚜️
मैत्री असावी सुर्यासारखी
सतत प्रकाशित राहणारी
नसावी ती अग्नीसारखी
कधी ना कधी विझणारी
मैत्री असावी समुद्रासारखी
सतत वाढत जाणारी
नसावी नदी सारखी
सतत प्रवाह बदलणारी
मैत्री असावी हृद्यासारखी
सतत जी धडपडधारी,
नसावी रक्तासारखी असावी
ठेच लागताच वाहणारी
मैत्री असावी दिवा व पतंगासारखी
एकमेकाबद्दल ओढ असणारी,
नसावी ती सरड्यासारखी
सतत रंग बदलणारी