⚜️माकडं⚜️

 ⚜️माकडं⚜️

माकडं निघाली शिकारीला 
उसाच्ची बंदुक खांद्याला
माकडं निघाली लढाईला 
नारळाचे बाँब फेकायला
माकडं निघाली नाटकाला 
शेपटीच्च्या खुर्च्या बसायला
माकडं निघाली लग्नाला 
नकट्या नवऱ्या जोडीला.