⚜️सकस आहाराच्या म्हणी⚜️

 ⚜️सकस आहाराच्या म्हणी⚜️

  • जो पालेभाज्या खाईल, तो सदा निरोगी राहील.
  • उसळ खाऊ मोडाची वाढ होईल हाडांची
  • लाल भोपळा चांगला किसला, रक्त शुद्धीकरणासाठी जेवणात वारला.
  • गाजर, आंबा, पपई खा, डोळ्याला भरपुर तेज द्या.
  •  परसबाग ज्याच्या घरी, आरोग्य नांदेल त्याच्या दारी
  • मातेच्या जेवणात असेल पालक, सदृढ होईल तिचे बालक. 
  • आवळा, पेरू संत्री, आहेत दाताचे मंत्री
  • भाजी चिरल्यानंतर धुवु नका, जीवनसत्व वाया घालवु नका,
⚜️संकलक⚜️
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞  9421334421
https://babanauti16.blogspot.com