⚜️विद्याधन सामान्यज्ञान प्रश्नावली⚜️

 ⚜️विद्याधन  सामान्यज्ञान प्रश्नावली⚜️
उत्तरसूची

(१) भारताचे पहिले पंतप्रधान कोण होते ?
उत्तर : - पंडित जवाहरलाल नेहरू

(२) लोणार सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर : - बुलढाणा

(३) अलिबाग हे कोणत्या जिल्ह्याचे मुख्यालय आहे ? 
उत्तर : -  रायगड

(४) जायकवाडी हे धरण कोणत्या नदीवर आहे ?
उत्तर : -   गोदावरी

(५) ----- हे राज्याचे घटनात्मक प्रमुख असतात ?
उत्तर : -  राज्यपाल

(६) इंदिरा गांधी यांच्या आईचे नाव काय होते ? 
उत्तर : -  कमला नेहरू

(७) भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार कोणता ? 
उत्तर : - भारतरत्न

(८) महाराष्ट्राचे लोकनृत्य कोणते आहे ? 
उत्तर : - लावणी

(९) शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे ?
उत्तर : -  पुणे

(१०) अजिंठा या जगप्रसिद्ध लेणी कोणत्या जिल्ह्यात आहे ? 
उत्तर : - औरंगाबाद

(११) भारताच्या राज्यघटनेच्या मसुदा समितीचे अध्यक्ष कोण होते ? 
उत्तर : -  डॉ बाबासाहेब आंबेडकर

(१२) भारतीय चित्रपट सृष्टीचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते ?
 उत्तर : - दादासाहेब फाळके