⚜️गोष्टींचा शनिवार⚜️
⚜️आठवडा नववा इ.५वी⚜️
दि. १९/११/२०२२⚜️ गोष्टी वाचण्यासाठी खालील पुसतकाच्या नावावर क्लिक करा.
पुस्तकाचे नाव:- रेडी काहो!चला ,खेळू या!
⚜️गोष्टीवर आधारित विद्यार्थी कृती:-
- तुम्हाला कोणता खेळ खेळायला आवडतो?
- तूम्ही क्रिकेट खेळता का?
- क्रिकेट या खेळाशी सबंधित (उदा.साहित्य) जे इंग्रजी शब्द प्रचलित आहेत, त्याचे मराठीतील शब्द सांगा/लिहा. उदा. बॅट- चेंडूफळी, फोर- चौकार.
- ब्लाइंड क्रिकेट म्हणजे काय? गोष्ट वाचून समजल ना? थोड्क्यात सांगा बर तुमच्या शब्दात.
*सौजन्य*-
प्रथम बुक्स
www.storyweaver.org.in
मराठी भाषा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे
प्रथम बुक्स
www.storyweaver.org.in
मराठी भाषा विभाग
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे