Pages
⚜️Home⚜️
⚜️Home 1⚜️
⚜️Home 2⚜️
⚜️जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरे बाजार⚜️
⚜️चिऊचं पिल्लु⚜️
⚜️चिऊचं पिल्लु⚜️
चिऊचं पिल्लु शाळेत गेल
पाटी पेन्सिल विसरुन आल
कावळे गुरुजी रागावले
काव काव करत ओरडले
चिऊ च पिल्लु खुप भ्याल
रडत रडत घरि पळाल
चिऊ म्हणे झाल काय?
देते बाळाला दुधाची साय
दुधाच्या नावान आल खुशित
हळुच शिरल आईच्या कुशीत.
Newer Post
Older Post
Home