⚜️फक्त कल्पनाच⚜️

 ⚜️फक्त कल्पनाच⚜️

     शाळेच्या जीवनात माझी एक मनिषा होती की संगीतावर प्रेम करावं. तशी भावना ही माझ्या मनात होती, प्रेरणा तर रोजच भेटायची. साधना ही माझी पक्की होती. पण आशा जवळ असतानाही माझ्या पदरी निराशाच पडली, आणि आता माझ्याजवळ फक्त कल्पनाच राहिली.