Pages
⚜️Home⚜️
⚜️Home 1⚜️
⚜️Home 2⚜️
⚜️जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरे बाजार⚜️
⚜️कोकणांत⚜️
⚜️कोकणांत⚜️
कोकणातून काय आणलं ?
फणस.
फणसांत काय?
गरे.
गऱ्यांत काय?
आठळी.
आम्ही खातो गरे,
तुम्ही खा गरे,
म्हशीला काय?
चारखंड.
Newer Post
Older Post
Home