⚜️भजन म्हणजे काय?⚜️

⚜️भजन म्हणजे काय?⚜️

  • भजन म्हणजे.. स्वर, टाळ आणि मृदुन्ग यांची एकरूपता साधून प्राप्त केलेला ब्रम्हानंद.. 
  • परमेश्वराचे नामस्मरण देवाच्या दिव्य शक्तीचे गुणगान अंतरात्म्याची प्रसन्नता, मनाला पॉझिटिव्ह करणारी उर्जी..
  • बुद्धीचा विकास, दुःखाचा विसर पाडायला लावणारी शक्ती 
  • मनातील वाईट विचार काढून टाकण्याचे साधन.. 
  • मनावर सात्विक गुणांचे केलेले संस्कार 
  • देवाला भुरळ घालून प्राप्त करून घेण्याचा सोपा मार्ग. 
राम कृष्ण हरी