⚜️कुरकुर⚜️

 ⚜️कुरकुर⚜️

कुरकुर कुरकुर कुरकुंजा
घोड्यावर बसला भडभुंजा
भडभुंज्याची लांब लांब शेंडी
घोड्याला वाटली चाऱ्याची पेंढी.