⚜️आठवडा आठवा इ.१ली⚜️

                          ⚜️गोष्टींचा शनिवार⚜️

⚜️आठवडा आठवा इ.१ली⚜️
दि. १२/११/२०२२

⚜️ गोष्टी वाचण्यासाठी खालील पुसतकाच्या नावावर क्लिक करा.

पुस्तकाचे नाव:-  ठिपके

⚜️गोष्टीवर आधारित विद्यार्थी कृती:- 

  1. तुमच्या घरातील मोठ्या व्यक्तींच्या मदतीने ठिपक्यांच्या रांगोळीची कृती समजावून घ्या आणि तुमच्या वहीत किंवा फरशीवर ठिपक्यांची रांगोळी काढा.
  2. ठिपक्यांच्या मदतीने केलेली छान छान सजावट किंवा कलाकृती तुम्हाला कोठे पाहायला मिळाली ते सांगा.
 
 *सौजन्य*- 
प्रथम बुक्स 
 www.storyweaver.org.in
 मराठी भाषा विभाग
 राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे