Pages
⚜️Home⚜️
⚜️Home 1⚜️
⚜️Home 2⚜️
⚜️जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरे बाजार⚜️
⚜️बदका बदका नाच रे⚜️
⚜️बदका बदका नाच रे⚜️
बदका बदका नाच रे
तुझी पिल्लं पाच रे
एक पिल्लू हरवलं
गाडीखाली सापडलं
पोलिसानी विचारलं
'बाळ, तू कोणाचा?'
'मी माझ्या आईचा '
'आई कुठे गेली ?'
'आई गेली कामाला,
मी आलो शाळेला '
Newer Post
Older Post
Home