⚜️आभाळ⚜️

⚜️आभाळ⚜️

आभाळ वाजलं धडाडधूम
वारा सुटला सू सू सुम
वीज चमकली चक चक चक
जिकडेतिकडे लख लख लख
पाऊस आला धो धो धो
पाणी वाहिलं सो सो सो
पाण्यात बोट सोडली सोडली
हातभर जाऊन बुडली बुडली
बोटीवर बसला बेडुक बेडुक
तो ओरडला ड्रांव डुक ड्रांव डुक