Pages
⚜️Home⚜️
⚜️Home 1⚜️
⚜️Home 2⚜️
⚜️जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हिवरे बाजार⚜️
⚜️ये ग गाई गोठ्यात⚜️
⚜️ये ग गाई गोठ्यात⚜️
ये ग गाई गोठ्यात
बाळाला दुध दे वाटीत
बाळाची वाटी मांजर चाटी
मांजर गेल रागानं
त्याला खाल्ल वाघोबानं
वाघोबाचे डोळे लाल झाले
तिकडुन उंदीर मामा
आले
वाघोबाला भीऊन पळून गेले
Newer Post
Older Post
Home