⚜️एवढा मोठ्ठा भोपळा⚜️

⚜️एवढा मोठ्ठा भोपळा⚜️

एवढा मोठ्ठा भोपळा, 
आकाराने लांबोडा, 
त्यात बसली म्हातारी
 म्हातारी गेली लेकीकडे 
लेकीने केले दहिवडे
 दहिवडे झाले घट्ट 
म्हातारी झाली लठ्ठ