⚜️टेंपल ३६०⚜️

⚜️टेंपल ३६०⚜️

  भारत सरकार चे वतीने नुकतीच एक वेब साईट जारी करण्यात आली आहे, ज्याचे नांव टेंपल ३६० आहे, यात भारतातील अनेक मंदिरांची माहिती अन् फोटो आहेत, जणू काही आपण घरी बसुन तिर्थयात्रा करतो. या द्वारे आपण मंदिरातील आरतीत ही सहभागी होऊ शकतो. 

⚜️भारतातील  मंदिरांची घरी बसुन तिर्थयात्रा करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.