⚜️विनोदी व्याख्या⚜️

⚜️विनोदी व्याख्या⚜️

  • आजचा विद्यार्थी = भवितव्याचे प्रश्न चिन्ह
  • महागाई = टंचाईची बहीण
  • परीक्षा = विद्यार्थी जीवनातील मोठी समस्या
  • छंद = मानवी बुद्धीचे शहाणपण 
  • रेडिओ = कमरेवर रडणारे मुल
  • सिनेमा = कलियुगातील स्वर्ग
  • अंबाडा = केसांची सभा 
  • भिकारी = जनतेकडुन कर वसुल करणारा
  • तुरुंग = बिन भाड्याची खोली
  • दवाखाना = कर पाण्याचे हॉटेल
  • सायकल = उपाशी घोडा
  • कटिंग = अधुन मधुन कापावा लागणारा बोकड
  • दाढी = तोंडाचे विचित्र प्रदर्शन
  • परीक्षा = तीन तास कागद काळा करण्यासाठी वापरावी लागणारी युक्ती
  • चप्पल = वेळप्रसंगी उपयोगी पडणारी जोडीदारीन
  • तबला = मार खाणारा कोटगा बालक 
  • मास्तर = कुटुंब नियोजनाची केस आणणारा.
  • पार्टी = लग्नाचा खर्च भरून काढण्यासाठी करावा लागणारा कार्यकाम
  • लग्न = हाताने ओढून घेतलेली जन्मठेप
  • प्रेम = जे बहुतेकांचे अपयशी असते ते
  • चुंबन = रेशन कार्ड शिवाय मिळणारी साखर
  • कपबशी = नव-याशी भांडण झाल्यावर फोडण्याची वस्तू
  • नाग = भगवान शंकराचा नेकटाय


⚜️संकलक⚜️
श्री. बबन मोहन औटी.
पदवीधर प्राथमिक शिक्षक
जि.प.प्राथ. शाळा जांभळी,
केंद्र - सडे, ता. राहुरी. जि.अहमदनगर
📞  9421334421
https://babanauti16.blogspot.com