⚜️आठवडा आठवा इ.३री⚜️

                 ⚜️गोष्टींचा शनिवार⚜️

⚜️आठवडा आठवा इ.३री⚜️
दि. १२/११/२०२२

⚜️ गोष्टी वाचण्यासाठी खालील पुसतकाच्या नावावर क्लिक करा.

पुस्तकाचे नाव:-  काय आणलं

⚜️गोष्टीवर आधारित विद्यार्थी कृती:- 

मित्रमैत्रिणींबरोबर खेळणे, गप्पागोष्टी यात तुम्ही एवढे गुंतून जाता, की तुम्हाला करावयाची कामे तुम्ही विसरून जाता, त्यामुळे तुमची कधी कधी गडबड होते. कधी फजितीही झाली असेल. याबाबत तुमचे अनुभव सांगा.


 *सौजन्य*- 
प्रथम बुक्स 
 www.storyweaver.org.in
 मराठी भाषा विभाग
 राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे