⚜️मंत्र्यांची प्रतिज्ञा⚜️

 ⚜️मंत्र्यांची प्रतिज्ञा⚜️

       भारत हा माझा देश आहे. सारे भारतीय माझे कष्टमर्स आहेत माझ्या काळ्या पैशावर माझे प्रेम आहे. माझ्या अलिशान बंगल्यातल्या समृद्ध आणि फॉरेन मधल्या वस्तुंनी नटलेल्या खोल्यांचा मला अभिमान आहे. या खोल्या अशाच रहाव्यात म्हणुन मी सतत काळा बाजार व घोटाळे करीन, त्यासाठी मी• माझ्या गुरुजनाचा, वडीलधाऱ्या माणसांचा आणि कुठल्याच कायद्याचा आणि नितीचा मुलाहिजा ठेवणार नाही.
     माझा काळा पैसा आणि पांढरा पैसा यांच्याशी निष्ठावाण राहील आणि प्रतिज्ञा करीत आहे.