⚜️अटक मटक चवळी चटक⚜️

⚜️अटक मटक चवळी चटक⚜️

अटक मटक चवळी चटक 
जिभेला आला फोड फोड 
फोड काही फुटेना 
घरचा पाहुणा उठेना
जिभेचा फोड फुटला
घरचा पाहुणा उठला,
चवळी झाली गोड गोड