⚜️चुकीच्या पूर्ण विरामाची गंमत⚜️
प्रिय दादास,
सा.न.
प्रत्रास कारण की बऱ्याच दिवसांनी तुझी आठवण झाली कुत्र्याला. दोन पिल्ल झाली आहेत ताईला. नोकरी लागली घराला. वरचा मजला बांधला नदित. सध्या भरपूर मासे आहेत शेतात. पीके मोठी झाली आहेत देवळात. मुर्ती नवीन बसविली आहे तुझी. आठवण येते लवकर ये.
तुझीच
ताई.